BJP Loksabha Inspector List: लोकसभा निवडणूक २०२४ च्या (Loksabha Election 2024) तारखा कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यामुळे सर्व राजकीय पक्षांनी लोकसभेसाठी पूर्वतयारी सुरू केली आहे. अशातच भाजपाने २३ लोकसभांसाठी निवडणूक निरीक्षकांची घोषणा केली आहे. स्थानिक लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेण्याची जबाबदारी या निवडणूक निरीक्षकांवर असेल.
भाजप निवडणूक निरीक्षकांची संपूर्ण यादी
भिवंडी
योगेश सागर
गणेश नाईक
धुळे
श्रीकांत भारतीय
राम शिंदे
नंदरुबार
संजय भेगडे
अशोक उके
जळगाव
प्रविण दरेकर
राहुल आहेर
रावेर
हंसराज आहिर
संजय कुटे
अहमदनगर
रविंद्र चव्हाण
देवयानी फरांदे
जालना
चैनसुख संचेती
राणा जगजीतसिंह
नांदेड
जयकुमार रावल
सुभाष देशमुख
बीड
सुधीर मुनगंटीवार
माधवी नाईक
आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअॅप ग्रुप
लातूर
अतुल सावे
सचिन कल्याणशेट्टी
सोलापूर
मुरलीधर मोहोळ
सुधीर गाडगीळ
माढा
भागवत कराड
प्रसाद लाड
सांगली
मेधा कुलकर्णी
हर्षवर्धन पाटील
नागपूर
मनोज कोटक
अमर साबळे
भंडारा-गोंदिया
प्रविण दाटके
चित्रा वाघ
गडचिरोली
अनिल बोंडे
रणजीत पाटील
वर्धा
रणधीर सावरकर
विक्रांत पाटील
अकोला
संभाजी पाटील
विजय चौधरी
दिंडोली
राधाकृष्ण विखे पाटील
संजय कानेकर
उत्तर मुंबई
पंकजा मुंडे
संजय केळकर
उत्तर-पूर्व मुंबई
गिरीश महाजन
निरंजन डावखरे
उत्तर मध्य मुंबई
धनंजय महाडिक
राजेश पांडे
महत्वाच्या बातम्या :
जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope