बिग ब्रेकिंग! भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल

भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल (Kirit Somaiya Viral Video) झाला आहे. ‘लोकशाही मराठी’वर सोमय्या यांचा हा व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. व्हिडिओत सोमय्या हे व्हिडिओ चॅट करताना दिसत आहेत, ज्यामध्ये त्यांचे हावभाव अत्यंत घाणेरडे दिसत आहेत. हा व्हिडिओ पुढे आल्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. असे असले तरीही या व्हिडिओमागील सत्य अद्याप समोर आलेले नाही.