गंगाखेड : प्रभू राम प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा

गंगाखेड (विनायक आंधळे) : अयोध्या (Ayodhya) येथे झालेल्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना व मंदिर उद्घाटन समारंभाच्या निमित्ताने गंगाखेड (Gangakhed) येथे ही प्रभू राम प्रतिमेचे पूजन करून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम मोठा मारुती मंदिर, जानाई नगर, गंगाखेड येथे 22 जानेवारी 2024 रोजी दुपारी पार पडला.

यावेळी, रजत गायकवाड, सतिश सुर्यवंशी, श्रीकांत डांगे, पांडुरंग टाकसाळकर, संदिप फुटके, गोविंद पालमकर, संतोष (मुन्ना)शेळके, लखन पुकाने, भारत क्षिरसागर, गोविंद माळवदे, विकास कदम यांनी श्रीरामाच्या प्रतिमेचे पुजन केले.

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी