Hardik Pandya | वानखेडेबाहेर पांड्याची पॉवर होतीय कमी?, माजी खेळाडूने व्यक्त केली चिंता

Hardik Pandya | सोमवारी आयपीएल 2024 च्या 38 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सला राजस्थान रॉयल्सविरुद्ध 9 विकेट्सने पराभवाचा सामना करावा लागला. जयपूरमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी केली आणि 20 षटकांत 179/9 धावा केल्या. त्यास प्रतिसाद म्हणून राजस्थानने 18.4 षटकांत एक विकेट गमावून लक्ष्य साध्य केले. दरम्यान माजी भारतीय क्रिकेटपटू इरफान पठाणने मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

भारताचा महान अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने त्याच्या एक्स-हँडलवर हार्दिक पांड्याबद्दल एक पोस्ट केली. तो म्हणाला की, हार्दिक पांड्याच्या फलंदाजीत पॉवर कमी होतीय. जेव्हा हार्दिक वानखेडेवर खेळतो तेव्हा तो वेगळा असतो. पण, ज्या खेळपट्ट्यांवर गोलंदाजांना पाठिंबा मिळतो, तिथे हार्दिक संघर्ष करताना दिसतो, ही चिंतेची बाब आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका