Jacqueline Fernandez | अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसच्या इमारतीला आग, वर्षभरापूर्वीच विकत घेतला होता फ्लॅट

Jacqueline Fernandez Building Fire | मुंबईतील वांद्रे पश्चिम येथील पाली हिल परिसरातील नवरोज हिल सोसायटीमध्ये काल आग लागली. या इमारतीत बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसही (Jacqueline Fernandez) राहते. या घटनेत अद्याप कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इमारतीच्या 13व्या मजल्यावरील स्वयंपाकघरात ही आग लागली. या इमारतीत अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसचा 5 बीएचके अपार्टमेंट आहे. पीटीआयच्या हवाल्याने एका नागरी अधिकाऱ्याने सांगितले की, नर्गिस दत्त रोडवरील एका निवासी इमारतीत रात्री 8 वाजता आग लागली. ज्या व्यक्तीने फोनवर घटनेची माहिती दिली त्या व्यक्तीने सांगितले की ही आग नवरोज हिल सोसायटीच्या 14 व्या मजल्यावरील एका खोलीत होती.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं