जान्हवी कपूर आणि नीसा देवगण ‘या’ व्यक्तीसोबत लंडनमध्ये करत आहेत सुट्या एन्जॉय

Janhavi Kapoor & Nysa Devgan : लोक ख्रिसमस साजरा (christmas) करण्यासाठी पूर्णपणे तयार आहेत. दरम्यान, जान्हवी कपूर आणि नीसा देवगण देखील या सुंदर सुट्टीचा आनंद घेत आहेत. जान्हवी आणि नीसाचे काही व्हेकेशनचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यामध्ये ती तिच्या बेस्टीसोबत दिसत आहे.

जान्हवी आणि नीसा लंडनमध्ये ओरीसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसत आहेत. ओरीने शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडिओमध्ये तो जान्हवी आणि नीसासोबत खूप मस्ती करताना दिसत आहे. न्यासा ही काजोल आणि अजय देवगण यांची मुलगी आहे.

ओरीने रविवारी त्याच्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर केले. ‘हॉलिडे व्हॅल्यूज’ असे कॅप्शन त्याने फोटोंना दिले आहे. फोटोंमध्ये ओरीने जान्हवी आणि नीसासोबतचे खास क्षण दाखवले आहेत.ओरी अनेकदा बॉलिवूडच्या अनेक स्टार किड्स आणि अभिनेत्यांसोबत दिसतो.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!