Madha Loksabha Election | मोहिते पाटील माढ्यात वेगळी भूमिका घेणार, निंबाळकरांच्या विरोधात शरद पवार गटाची उमेदवारी घेणार?

Madha Loksabha Election 2024 | भाजपा कडून माढा लोकसभा मतदारसंघातून रणजीत निंबाळकर (Ranjit Nimbalkar) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. भाजपाच्या या निर्णयानंतर धैर्यशील मोहिते पाटील यांचे समर्थक नाराज झाले असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची हात मिळवावा अशी मागणी होत आहे.

गेल्या काही महिन्यांपासून माढ्यात रणजीत निंबाळकर आणि मोहित पाटील यांच्यात संघर्ष सुरू होता. मोहित पाटील यांना यंदा माढ्यातून उमेदवारी (Madha Loksabha Election) मिळावी अशी त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना डावलून भाजपाने निंबाळकरांना पुन्हा एकदा संधी दिल्याने मोहिते पाटील समर्थकात नाराजीचा सूर आहे. आता माघार घेऊ नका, बंडखोरी करा अशी मागणी कार्यकर्त्यांनी मोहिते पाटलांकडे केली आहे. आता मोहिते पाटील हे काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

BJP Candidate List : भाजपची दुसरी यादी जाहीर, पंकजा मुंडे, सुधीर मुनगंटीवार, मुरलीधर मोहोळ यांच्यासह 20 जणांची नावं

Eknath Shinde | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनातील पाटी बदलली..

Rahul Gandhi | आदिवासीच देशाचे खरे मालक; जल, जंगल, जमीन हा हक्क काँग्रेस अबाधित ठेवणार