Prakash Ambedkar | जहांगीरदारी संपत नाही, तोपर्यंत विकास होणार नाही

Prakash Ambedkar | जहागिरदारी संपत नाही, तोपर्यंत इथला विकास होईल असे वाटत नाही. नगर जिल्ह्याची सत्ता कुटुंब आणि नात्यागोत्यात राहिली आहे. यामुळे खऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळाली नाही. म्हणून इथले प्रश्न व्यवस्थित मांडले गेले नसल्याची खंत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शिर्डी येथील सभेत सांगितले. वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभा (Shirdi Lok Sabha) उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

ॲड. आंबेडकर म्हणाले की, 2012 मध्ये सोनिया गांधी यांनी गुजरातच्या एका सभेत नरेंद्र मोदी यांना मौत का सौदागर संबोधले होते. त्यावेळेस मोठं वादळ उठलं. काँग्रेसवाल्यांना म्हटलं की, याच्याविरोधात आवाज उठवा काँग्रेसवाले म्हणाले की, तुम्हीच आवाज उठवा. कारण आम्ही आवाज उठवला तर, राहुल गांधी, सोनिया गांधी आणि खरगे यांना तुरुंगात जावं लागेल.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi | “घाबरू नका, पळू नका”, राहुल गांधींना रायबरेलीतून उमेदवारी मिळाल्यानंतर नरेंद्र मोदींचा खोचक टोला

Murlidhar Mohol | पुणे रेल्वे स्थानकाचा होणार विस्तार अन्य शहरांशी वाढणार कनेक्टिव्हिटी

Chitra Wagh | मोठ्या ताईंचा एकेक व्हिडिओ पाहून हसू येतं, त्यांचं मानसिक संतुलन ढासळलंय