‘असे’ हॉट फोटो शेअर करू नको,आम्हाला रात्री झोप येत नाही; मलायकाच्या बिकीनिमधील फोटोवर कमेंटसचा वर्षाव

मालदीव : बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री मलायका अरोरा काही दिवसांपूर्वी बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत व्हेकेशनवर गेली होती. अर्जुन कपूर आणि मलायका अरोराचे व्हेकेशनचे फोटो अजूनही चाहत्यांच्या लक्षात आहेत आणि याचदरम्यान अभिनेत्रीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा तिचे परफेक्ट फिगर फ्लॉंट करताना दिसत आहे.

मलायका अरोराने या व्हिडिओमध्ये केवळ बिकिनी पोजच दिली नाहीत तर ती स्वतःला कशी फिट ठेवते हे देखील सांगितले आहे. मलायका अरोराचा परफेक्ट बिकिनी फिगर पाहून फॅन्स म्हणाले की, तिने असे हॉट फोटो शेअर करू नये कारण त्यांना रात्री झोप येत नाही.