Kiran Mane in Politics: अभिनेते किरण मानेंनी शिवबंधन बांधत केला ठाकरे गटात प्रवेश

Kiran Mane Joins Shivsena:- नेहमी राजकीय घडामोडींवर बेधडक प्रतिक्रिया देणारे अभिनेते किरण माने यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या मातोश्री या निवासस्थानी प्रसिद्ध मराठी अभिनेते किरण माने आणि बीडमधील काही कार्यकर्त्यांचा ठाकरे गटात प्रवेश झाला. उद्धव ठाकरे यांनी या सर्वांना शिवबंधन बांधून त्यांना ठाकरे गटात प्रवेश दिला.

खुद्द अभिनेते किरण माने यांनी फेसबुक पोस्ट करत आपल्या शिवसेनेतील प्रवेशाबाबत सांगितले आहे. ‘शिव’बंधन आधीपासून मनाशी बांधलेलंच होतं घट्ट… आज मातोश्रीवर बोलावून ते हातात बांधलं… ते ही प्रबोधनकार ठाकरेंच्या तिसर्‍या पिढीतल्या शिलेदारानं… उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी ! परिवर्तनाच्या चळवळीला आणखी बळ मिळेल याची खात्री देतो, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या-

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळवर होता दहशतवाद्याला जेलमध्ये गळा दाबून मारल्याचा आरोप

Gangster Sharad Mohol | शरद मोहोळ प्रकरणावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…

आता झोपेतही वजन कमी करता येणार! जाणून घ्या Weight Lossच्या सोप्या टिप्स

ओबीसींच्या न्याय हक्कांसाठी आपल्याला मंत्रीपदच काय आमदारकीची सुद्धा फिकीर नाही – मंत्री भुजबळ