Mumbai Crime | अभिनेत्री मुंबईच्या हॉटेलमध्ये नको त्या अवस्थेत सापडली; सिनेजगतात खळबळ 

Mumbai Crime : ठाणे जिल्ह्यातल्या भाईंदरमध्ये असं एक प्रकरण समोर आलं आहे. तिथे एका आलिशान हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. एक चित्रपट निर्माता हे रॅकेट चालवत असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध आयपीसी कलम 370 (2) (3) (तस्करी) आणि अनैतिक तस्करी प्रतिबंधक अधिनियम (पीआयटीए) अंतर्गत गुन्हा दाखल (Mumbai Crime) केला आहे. चित्रपट निर्मितीच्या नावाखाली हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट चालवलं जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर मानवी तस्करी प्रतिबंध कक्षाच्या (एएचटीसी) अधिकाऱ्यांसह पोलिसांनी हॉटेलवर छापा टाकला.

या छाप्यात तिथून चार महिलांची सुटका करण्यात आली. आरोपी या महिलांना जास्त कमाईचं आमिष दाखवून देहविक्रीसाठी भाग पाडत आणि त्यानंतर वारंवार असं करण्यासाठी सांगत, असं या महिलांच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे. पोलिसांनी चित्रपट निर्माता सॉलोमन रत्नमय्या नरकंथेलु (वय 55) आणि त्याचा साथीदार चंद्रराज उर्फ मिशेल डेव्हिड या दोघांना अटक केली आहे. आरोपी हिंदी चित्रपट, टीव्ही सीरियल, वेबसीरिज, फोटोशूट आणि यू-ट्यूब व्हिडिओत काम करणाऱ्या अभिनेत्रींना जादा कमाईचं आमिष दाखवून देहविक्री व्यवसायात ढकलत होते.

महत्वाच्या बातम्या –

भाजप आमदाराच्या गोळीबारामुळे आणि मुख्यमंत्र्यांवरील आरोपांमुळे महाराष्ट्राची मान शरमेने खाली

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस दोघे मिळून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात झुंझवत आहेत – Nana Patole

Atif Aslam | “पाकड्यांकडून गाणं रेकॉर्ड करून दाखवाच”, मनसेचं बॉलिवूडकरांना थेट आव्हान