Arun Gawali | कुख्यात डॉन अरुण गवळी याची तुरुंगातून कायमची सुटका

Arun Gawali | मुंबईचे नगरसेवक कमलाकार जामसंडेकर हत्या प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झालेला अँडरवर्ल्ड डॉन व कुख्यात गुंड अरुण गवळी याची मूदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश नागपूर खंडपीठाने दिले आहेत. उत्तर देण्यासाठी तुरुंग प्रशासनाला चार आठवड्याचांचा कालावधीही देण्यात आला आहे.

२००६ च्या शासन निर्णयाद्वारे कुख्यात डॉन अरुण गवळीने (Arun Gawali) शिक्षेतून सूट देण्याची मागणी केली होती. अरुण गवळी त्या याचिकेवर नागपूर खंडपीठावर सुनावणी पूर्ण झाली होती. मात्र कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने अरुण गवळीची मुदतपूर्व सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. असं असलं तरी तुरुंग प्रशासनाला या संदर्भात उत्तर देण्यासाठी चार आठवड्यांचा कालावधीही दिला आहे. आता जेल प्रशासन काय निर्णय घेणार ? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत