Ramnavmi: युवानेते पार्थ पवार यांनी राम भक्तांसोबत घेतला रामनवमीच्या भंडाऱ्यातील महाप्रसादाचा आस्वाद…!

Ramnavmi: आज बावधन परिसरात प्रचार दौऱ्यावर असताना परिसरातील विठ्ठल मंदिरात पार्थ पवार (Parth Pawar) दर्शनासाठी गेले असता. रामनवमी (Ramnavmi) निमित्त मंदिर परिसरातील भक्तांनी भंडाऱ्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. राम भक्तांनी पार्थ दादांना आमच्या सोबत प्रसाद घ्या अशी विनंती केली असता पार्थ पवारांनी सगळ्यांच्या विनंतीला मान देत सर्वांसोबत महाप्रसाद घेतला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी आणि विठ्ठल मंदिरातील सर्व भक्तगण उपस्थित होते.