“भारतात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही कारण…”, स्टार टेनिसपटूच्या विधानानं वाद

"भारतात पुन्हा कधीच पाऊल ठेवणार नाही कारण...", स्टार टेनिसपटूच्या विधानानं वाद

Dejana Radanovic: सर्बियन टेनिसपटू डेजाना रॅडनोविक (Dejana Radanovic) अलीकडेच भारतातील तिच्या अनुभवांबद्दल अनेक वादग्रस्त पोस्ट करत चाहत्यांच्या टीकेला आमंत्रण दिले. महिला टेनिसमध्ये जागतिक क्रमवारीत २४५ व्या क्रमांकावर असलेली डेजाना मुंबईत होणाऱ्या ITF स्पर्धांसाठी भारतात आली होती.  भारतातील तीन आठवड्यांच्या वास्तव्यानंतर भारतीय अन्न, स्वच्छता आणि वाहतूक पद्धतीवर तिने टीका केली आहे.

डेजानाने इंस्टाग्रामवर काही वादग्रस्त स्टोरी ठेवल्या होत्या. या माध्यमातून तिने म्हटले, “भारतातील अन्न, रहदारी आणि स्वच्छता खूप खराब आहे.” तसेच तिने भारतातील एका विमानतळाचा फोटो शेअर करत ‘आपण पुन्हा कधीच भेटणार नाही’, असे म्हटले. आणखी एका स्टोरीमध्ये तिने सांगितले की, ज्यांनी ३ आठवडे भारतासारख्या ठिकाणी घालवले आहेत, तीच लोक ही भावना समजू शकतात. एकूणच पुन्हा कधी भारतात पाऊल ठेवणार नसल्याचे तिने स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी

Previous Post
महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

Next Post
Vallabh Benke | शरद पवार यांचे खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Vallabh Benke | शरद पवार यांचे खंद्दे समर्थक माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे निधन

Related Posts
लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा, आर. आर. पाटील स्वच्छ राजकारणी | Sharad Pawar

लोकांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचा, आर. आर. पाटील स्वच्छ राजकारणी | Sharad Pawar

Sharad Pawar | राज्यातील आणि देशातील आर्थिक परिस्थिती गंभीर आहे. आता परिस्थिती सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करायला हवे. परंतु…
Read More
Sudhir Mungantiwar

‘ओबीसी राजकीय आरक्षणाबाबत भारतीय जनता पार्टीने ओबीसी बांधवांना दिलेला शब्‍द पाळला’

मुंबई – राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधील निवडणूकीतील ओबीसींच्‍या राजकीय आरक्षणाचा (OBC Political reservation) मार्ग मोकळा झाला आहे. सुप्रीम…
Read More
शरद पवारांच्या विचारांच्या व्हायरसचे निर्जंतुकीकरण करणार, सदावर्तेंचा घणाघात

शरद पवारांच्या विचारांच्या व्हायरसचे निर्जंतुकीकरण करणार, सदावर्तेंचा घणाघात

मुंबई: गुणरत्न सदावर्तेंनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी…
Read More