Shivsena | प्रणिती शिंदे यांचा पराभव करण्यासाठी शिवसेना सज्ज, शहर मध्य मधून एक लाखाचा लीड मिळणार ?

शिवसेना (Shivsena) भवन सात रस्ता येथे जिल्हाप्रमुख मनीष काळजे (Manish Kalje) यांच्या संपर्क कार्यालयास महायुतीचे उमेदवार राम सातपुते (Ram Satpute) यांनी भेट दिली. महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांना प्रचंड बहुमताने निवडुन देऊ. भावी खासदार म्हणून राम सातपुते यांचा उल्लेख जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी केला.

शिवसेनेच्या (Shivsena) पदाधिकाऱ्यांचा मान राखून काम करणारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाचा जयघोष करून राम सातपुते यांनी बैठकीची सांगता केली. सदर कार्यक्रम प्रसंगी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख लक्ष्मीकांत ठोगे-पाटील,महिला जिल्हाप्रमुख कोमल करपे, उपजिल्हाप्रमुख ब्रम्हदेव गायकवाड,अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष मुस्ताक शेख,युवासेना तालुकाप्रमुख अतिश गवळी, विद्यार्थी सेनेचे ऋषी घोलप, आकाश मुदगल,लोधी समाज अध्यक्ष सुमित मनसावाले,मोची समाज अध्यक्ष विजय मेत्रे, सोशल मिडिया जिल्हाप्रमुख आशिष जेटीथोर,चर्मकार समाजाचे युवक अध्यक्ष राजेंद्र कांबळे व बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल