अशी ऑफर शोधूनही सापडणार नाही; अॅप्‍पल उत्‍पादनांवरील सर्वात आयकॉनिक सेलला सुरुवात

Apple Days Sale: विजय सेल्‍स या भारतातील (Vijay Sales) आघाडीची इलेक्‍ट्रॉनिक्‍स ओम्‍नी-चॅनेल रिटेल साखळीने बहुप्रतिक्षित अॅप्‍पल डेज सेलला पुन्‍हा एकदा सादर केले आहे. ३१ डिसेंबर २०२३ पासून सुरू होणारा हा सेल आकर्षक डिल्‍स देतो, ज्‍या तुम्‍ही चुकवू इच्छिणार नाही. विजय सेल्‍सच्‍या १३० हून अधिक रिटेल आऊट्लेट्सच्‍या व्‍यापक नेटवर्कमध्‍ये, तसेच विजयसेल्स डॉटकॉमवर तुमच्‍या आवडत्‍या अॅप्‍पल डिवाईसेसवरील काही अविश्‍वसनीय सूट मिळवण्‍याच्‍या संधीचा आनंद घेता येईल. हा सेल ७ जानेवारी २०२४ पर्यंत असणार आहे.

नवीन आयफोन १५ खरेदी करा ६६,९९० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या खास किमतीत, तर आयफोन १५ प्‍लसची किंमत ७५,८२० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

शक्तिशाली आयफोन १५ प्रो – १२२,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीमध्‍ये उपलब्‍ध असेल आणि आयफोन १५ प्रो मॅक्‍सची किंमत १४६,२४० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ३००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे. आयफोन १३ – ५०,८२० रूपये या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल. या किमतीमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास १००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

आयपॅड नाइन्‍थ जनरेशन २७,९०० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत उपलब्‍ध असेल, तर आयपॅड टेन्‍थ जनरेशन ३३,४३० रूपयांच्‍या सुरूवातीच्‍या किमतीत खरेदी करता येऊ शकतो. आयपॅड एअर फिफ्थ जनरेशनची किंमत ५०,६८० रूपयांपासून सुरू होते, तर आयपॅड प्रोची किंमत ७९,९०० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ४००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

एम३ चिपसह मॅकबुक प्रो सर्जनशीलतेला नव्‍या उंचीवर नेतो आणि फक्‍त १४७,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल, तर एम३ प्रो चिपसह मॅकबुक प्रो १७४,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल. एम३ मॅक्‍स चिपसह मॅकबुक प्रो २८२,९१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल. एम२ चिप असलेला मॅकबुक प्रो ११०,२७० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध असेल. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

एम२ चिप असलेल्‍या मॅकबुक एअरची किंमत ९६,९६० रूपयांपासून सुरू होते, तर एम१ चिप असलेला मॅकबुक एअर फक्‍त ७४,९०० रूपयांमध्‍ये उपलब्‍ध आहे. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

नवीन अॅप्‍पल वॉच सिरीज ९ ३६,३१० रूपयांपासून उपलब्‍ध असेल, अॅप्‍पल वॉच एसई (सेकंड जनरेशन) ची किंमत २५,६९० रूपयांपासून सुरू होते, तर अॅप्‍पल वॉच सिरीज ८ ची किंमत ३२,६२० रूपयांपासून सुरू होते. या किमतींमध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर जवळपास २५०० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे.

वापरकर्ते एअरपॉड्स प्रो (सेकंड जनरेशन) १८,९९० रूपये या आकर्षक किमतीत खरेदी करू शकतात, ज्‍यामध्‍ये एचडीएफसी बँक कार्डसवर प्रत्‍यक्ष २००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा समावेश आहे. अॅप्‍पल उत्‍पादनांच्‍या खरेदीला अधिक लाभदायी करण्‍यासाठी एचडीएफसी बँक कार्डधारक त्‍यांच्‍या खरेदीवर जवळपास ५००० रूपयांच्‍या त्‍वरित सूटचा आनंद घेऊ शकतात. तसेच, प्रत्यक्ष विजय सेल्‍स स्‍टोअर्समध्‍ये जवळपास १०,००० रूपयांचा एक्‍स्‍चेंज बोनस मिळू शकतो.

तुमचे आवडते अॅप्‍पल डिवाईसेस सर्वोत्तम संरक्षण होण्‍यास पात्र आहेत आणि विजय सेल्‍स त्‍याबाबत सर्वोत्तम संरक्षण देते. तुमच्‍या खरेदीमध्‍ये प्रोटेक्‍ट+ ची भर करत मालकीहक्‍क अनुभव उत्‍साहित करा. आणि अधिक आनंदाची बाब म्‍हणजे विजय सेल्‍स प्रोटेक्‍ट+ वर उत्‍साहवर्धक १५ टक्‍क्‍यांची सूट देत आहे, ज्‍यामधून नवीन खरेदी करण्‍यात आलेले डिवाईसेस सुरक्षित राहण्‍याची खात्री मिळते.

विजय सेल्‍ससोबत खरेदी करण्‍याचा आणखी एक फायदा म्‍हणजे मायव्‍हीएस लॉयल्‍टी प्रोग्राम, जो खरेदीदारांना त्‍यांच्‍या स्‍टोअर्स व ई-कॉमर्स वेबसाइटवरील खरेदीवर ०.७५ टक्‍के लॉयल्‍टी पॉइण्‍ट्स देतो. मिळवलेल्‍या प्रत्‍येक पॉइण्‍टची किंमत स्‍टोअर्समध्‍ये रिडम्‍प्‍शनच्‍या वेळी एक रूपयाएवढी आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘शेतकऱ्यांचं कंबरडे मोडण्याच पाप हे केंद्र सरकारने आणि ट्रिपल इंजिनच्या सरकारने केलेले आहे’

आमचं सरकार आल्यावर सरसकट कर्जमाफी होईल; खासदार सुप्रिया सुळे यांचे शेतकऱ्यांना आश्वासन

‘देवेंद्र फडणवीस केवळ आकडेवारी फेकतात, पण सत्य परिस्थिती ते जनतेपासून लपवतात’