मोबाइल घ्यायच्या विचारात आहात का ? मग ही आहे सुवर्णसंधी

ई कॉमर्समधील आघाडीची वेबसाईट अॅमेझोनने भारतात मोबाइल आणि टीव्हीवर सेव्हीगं डे सेलची घोषणा केली आहे.अमेझोनने यामध्ये अनेक स्मार्ट टीव्ही ,स्मार्ट फोन्स आणि इतर अॅक्सेसरीज यावर अनेक डील्स ठेवल्या आहेत.वन प्लस, xiamoi,सॅमसंग,ओपो, विवो, आणि रीयलमी यासारख्या अनेक लोकप्रिय ब्रॅंडवर ग्राहकांना 10 टक्के सूट घेऊ शकतात.हा सेल 10 जानेवारी पर्यत सुरू असणार आहे.ग्राहकांना सिटी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के इन्स्टंट डिस्काऊंट 1000 रुपयांपर्यत असू शकतो.याशिवाय सिटी बँक क्रेडिट कार्ड ईएमआय व्यहारांवर 1250 पर्यतची सूट दिली जाईल.सध्या अनेक उत्पादनांवर एक्सचेंज ऑफर आणि स्मार्टफोनवर नो कॉस्ट ईएमआय देखील ठेवली आहे.

अमेझोन प्राइम मेंबर्सला एचडीएफसी बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 6 महिन्यांची मोफत स्क्रीन रिप्लेसमेंट ऑफर देखील आहे.3 महिन्यांसाठी नो कॉस्ट् ईएमआय दिला जात आहे.या सेलमध्ये तुम्हाला Tecno Spark 8T, Tecno Spark 8 Pro, OnePlus Nord CE, OnePlus Nord 2, Samsung S20 FE 5G, Mi 11X, Xiaomi 11 Lite NE 5G, Redmi Note 10S, Redmi Note 10 Lite असे अनेक उत्तम स्मार्टफोन्स मिळतील.