Ajit Pawar | अजितदादा पवार यांना संदीप खर्डेकर यांना दिले गोळवलकर गुरुजी यांचे पुस्तक भेट

Ajit Pawar  | आज मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या सर्व घटक पक्षांची समन्वय बैठक काळेवाडी येथे पार पडली. ह्या महाबैठकीस मार्गदर्शन करण्यासाठी ना. अजित पवार, ना. चंद्रकांत पाटील, ना. उदय सामंत, ना. अनिल पाटील, मावळ चे महायुती चे उमेदवार श्रीरंगअप्पा बारणे सर्व आमदार, पक्षाध्यक्ष व इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी महायुतीचे समन्वयक व भाजपा चे प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार (Ajit Pawar ) यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव ( गुरुजी ) गोळवलकर यांच्या चरित्रावर आधारित “नित्य प्रेरणा” हे पुस्तक भेट देऊन मा. अजित यांचा सत्कार केला. सदर पुस्तकाचे स्वरूप एक दिवस – एक पान – एक विचार असे असून यात श्री गुरुजींच्या विचारांचे संकलन आहे.अजितपवारानी आस्थेने पुस्तकाची माहिती घेतली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला