पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन

पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन

Pune-Solapur National Highway: पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या कासुर्डी ते कवडीपाट रस्त्यावरील अतिक्रमणे व विना परवाना बांधकाम सात दिवसाच्या स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये कासुर्डी ते कवडीपाट दरम्यान लगतच्या मिळकत धारकांनी अनधिकृतपणे अतिक्रमण केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे राष्ट्रीय महामार्ग क्र. ६५ च्या विस्तारीकरणास अडथळा होत आहे.

त्यामुळे या लांबीदरम्यान रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूस १५ मीटरमधील अतिक्रमणे स्वखर्चाने काढून घ्यावीत. अन्यथा ही अतिक्रमणे भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने राष्ट्रीय राजमार्ग नियंत्रण (जमीन आणि वाहतूक) अधिनियम २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधित धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

Previous Post
Telangana : KCR यांनी करून घेतलं स्वतःच हसू; जाणून घ्या नेमकं काय घडत आहे

Telangana : KCR यांनी करून घेतलं स्वतःच हसू; जाणून घ्या नेमकं काय घडत आहे

Next Post
Telangana निवडणुकीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याचं काय झालं?

Telangana निवडणुकीत माजी क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याचं काय झालं?

Related Posts
ज्या चित्रपटासाठी राम चरणने 100 कोटी रुपये घेतले, त्यात कियारा अडवाणीला किती पैसे मिळाले?

ज्या चित्रपटासाठी राम चरणने 100 कोटी रुपये घेतले, त्यात कियारा अडवाणीला किती पैसे मिळाले?

Ram Charan | 2025 मध्ये साऊथ आणि बॉलिवूडचे अनेक मोठे चित्रपट येणार आहेत. एसएस राजामौली यांचा एक विद्यार्थी…
Read More
Loksabha Election | छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारा भाजपा कोणत्या तोंडाने महाराजांच्या नावावर मते मागतो?

Loksabha Election | छत्रपती शिवाजी महाराजांचा सातत्याने अपमान करणारा भाजपा कोणत्या तोंडाने महाराजांच्या नावावर मते मागतो?

Loksabha Election | देश स्वतंत्र झाल्यापासून मोदी सरकार येईपर्यंत भारत देश जगाच्या पाठीवर ताठ मानेने व विकासाची विविध…
Read More
nana patole

“नायजेरियातून मोदींनी आणणेल्या चित्त्यांमुळे लम्पी आजार पसरला”; पटोलेंचा अजब दावा

Nana Patole on Lumpy Virus: गायवर्गीय पशूंना ‘लम्पी स्किन डिसीज’ या साथीच्या रोगाची लागण होत असल्याचं समोर आलं…
Read More