Telangana Assembly Election Result Live: आज सकाळी तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालासाठी मतमोजणी सुरू झाली आहे. तेलंगणातील ११९ जागांसाठी मतदान झाले. कोठगुडम तेलंगणा विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी (Telangana Assembly Election Counting) सुरू आहे. मतमोजणीतील प्राथमिक कलामध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. सलग तिसऱ्यांदा सत्ता मिळण्याची आशा असलेल्या भारतीय राष्ट्र समितीवर काँग्रेसने आघाडी घेतली असून ते ६० जागांनी पुढे आहेत. बीआरएस ३३ जागांवर आघाडीवर आहे. एमआयएम ६ जागांवर आघाडीवर आहे.
कर्नाटक लोकसभा निवडणुकीतील यशानंतर काँग्रेससाठी तेलंगणा निवडणूक महत्त्वाची असणार आहे. तेलंगणात सत्ता मिळवल्यास काँग्रेस दक्षिण भारतात आपले वर्चस्व गाजवू शकेल.
महत्वाच्या बातम्या-
“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”
दक्षिण आफ्रिका दौर्यासाठी भारतीय संघाची घोषणा, पहा कुणाला मिळाली मोठी जबाबदारी