MS Dhoni Singing | बोले जो कोयल बागों में… एमएस धोनीला गाणं गाताना ऐकून चाहते पडले प्रेमात

MS Dhoni Singing | भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आयपीएलमध्ये वर्चस्व गाजवत आहे. तो चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार नसेल पण तरीही त्याचा प्रभाव कायम आहे. आता क्रिकेटरसोबतच धोनी गायकही बनला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये धोनी गाणे (MS Dhoni Singing) गाताना दिसला. चाहत्यांनी धोनीला पहिल्यांदाच गाणे गाताना पाहिले आहे. चाहते धोनीच्या गायकीच्या प्रेमात पडले आहेत.

एमएस धोनीने एक गाणे गायले
धोनीच्या जाहिरातीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याला कारण आहे धोनीचा आवाज. धोनी सायकल चालवताना आणि गाणे गाताना दिसत आहे. धोनी फाल्गुनी पाठकचे ‘बोले जो कोयल बागों में’ हे हिट गाणे म्हणत होता. धोनीला गाताना पाहून चाहते आश्चर्यचकित झाले. याबाबत त्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. काहींनी याला 2024 चे सर्वोत्तम सरप्राईज म्हटले आहे. तर काहींनी धोनीला फाल्गुनी पाठकपेक्षा सरस ठरवले. काहींनी लिहिले की धोनी प्रत्येक वेळी मन जिंकतो.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत