Criminal Psychology | गुन्हेगार गुन्हा करताना नेमका काय विचार करतो ?

Criminal Psychology | ज्या व्यक्तीवर आपण जीवापाड प्रेम करतो त्याच व्यक्तीचा खून करण्याचा विचार कसा सुरु होतो ? सिरीयल किलर्सची मानसिकता नेमकी कशी असते ? आपल्या मुलामध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत चालली आहे हे कसे ओळखावे ? तुरुंग म्हणजे गुन्हेगारांचे विद्यापीठ ?मनोविकार असणारे गुन्हेगार आणि आपला कायदा याबाबत डॉ. रोहन जहागीरदार यांनी केलेलं अभ्यासपूर्ण विश्लेषण नक्की पहा.