Shivajirao Adhalarao Patil | हनुमान जयंती निमित्त शिवाजी दादांनी बनवला महाप्रसाद, म्हणाले, “हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण”

Shivajirao Adhalarao Patil  | मंगळवारी हनुमान जयंती आहे. आंबेगाव तालुका गाव भेट दौऱ्यादरम्यान थोरांदळे येथील प्रसिद्ध श्री हनुमान मंदिर परिसरात श्री हनुमान जयंती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) हे महाप्रसाद बनविण्याच्या कार्यात सहभागी झाले.

ते म्हणाले, हा माझ्यासाठी भाग्याचा क्षण आहे. परमेश्वर कृपेने मला सुद्धा सेवा करण्याची संधी मिळाली. यावेळी मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या कन्या पुर्वाताई वळसे पाटील यांनीही महाप्रसाद बनविला. तसेच आता यावेळी मला साथ द्या, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन