आधी कीर्तनकाराचा तर आता प्रसिद्ध गायिकेचा अश्लील व्हिडीओ झाला व्हायरल; गायिका म्हणाली शेअर करू नका 

नवी दिल्ली-  राज्यभरात एक प्रतिष्ठीत किर्तनकार म्हणून ओळख असलेल्या एका महाराजांचा ‘पॉर्न  व्हिडीओ’ (Porn Video) व्हायरल झाला आहे. या व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडाली आहे. यातच आता एक भोजपुरी गायिका (Bhojpuri singer) तिच्या एका व्हिडिओमुळे चर्चेत आहे. बातम्यांनुसार, या गायिकेचा एक एमएमएस (MMS) इंटरनेटवर लीक झाला आहे.

काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की या भोजपुरी गायिकेचा बॉयफ्रेंडसोबतचा एक इंटिमेट व्हिडिओ व्हायरल झाला आहे, जो लोक आता अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाहत आहेत. व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये गायिका तिच्या बॉयफ्रेंडसोबत आक्षेपार्ह अवस्थेत दिसत आहे. (Bhojpuri singar mms)

वृत्तानुसार, ही गायिका  ज्या व्यक्तीची व्हिडिओ क्लिप लीक झाली आहे ती व्यक्ती तिचा बॉयफ्रेंड असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार,  ही गायिका  आणि तो रिलेशनशिपमध्ये आहेत. मात्र या व्हिडिओमध्ये आणखी एक व्यक्ती आहे जो हा व्हिडिओ रेकॉर्ड करत आहे. समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये दोन्ही मुलांचे चेहरे झाकलेले दिसत आहेत.

या (viral sex video) व्हिडिओची बातमी व्हायरल होताच गायिकेने लोकांना हा व्हिडिओ शेअर करू नका, असे आवाहन केले आहे. MMS लीक झाल्यामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली गायिका ही पहिली कलाकार नाही. याआधीही एक भोजपुरी अभिनेत्री तिच्या एमएमएस लीकमुळे चर्चेत आली आहे.