Navjot Singh Sidhu | ठोको ताली! एका दशकानंतर नवज्योत सिंग सिद्धू आयपीएल कॉमेन्ट्री बॉक्समध्ये परतणार

आयपीएल 2024 च्या (IPL 2024) माध्यमातून जवळपास एक दशकानंतर नवज्योत सिंग सिद्धू ( Navjot Singh Sidhu ) कॉमेंट्री बॉक्समध्ये परतण्यासाठी सज्ज झाले आहेत. सिद्धू यांनी समालोचनात आपली छाप पाडली होती, मात्र त्यानंतर ते राजकारणात व्यस्त झाले. आता ते आपली जुनी खेळी आयपीएलने सुरू करण्यास सज्ज झाले आहेत. आयपीएलनंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. भारताचे माजी क्रिकेटपटू म्हणाले की, ही लीग केवळ भारतालाच नाही तर इतर देशांनाही त्यांचे टी२० विश्वचषक संघ निवडण्यात मदत करेल.

‘आयपीएल विश्वचषकासाठी वातावरण तयार करेल’
सिद्धू (Navjot Singh Sidhu ) म्हणाले की, आयपीएल विश्वचषकासाठी वातावरण तयार करेल. या कालावधीत दुसरी कोणतीही क्रिकेट स्पर्धा होणार नाही. जगाच्या नजरा आयपीएलवर असतील. या स्पर्धेत चांगली कामगिरी करून केवळ भारतीयच नाही तर परदेशी खेळाडूही टी-२० विश्वचषकासाठी आपल्या संघात स्थान मिळवू शकतात.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | घर फुटलं खूप वाईट वाटतंय, श्रीनिवास पवार यांच्यानंतर बड्या नेत्याचा अजित पवारांना टोला

Shrinivas Pawar | पवार नाव संपवण्यासाठी भाजपाने ही चाल खेळली, श्रीनिवास पवार यांनी भाजपावर केली खोचक टीका

Chandrasekhar Bawankule | उद्धव ठाकरेंना आता तमाम हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते, बावनकुळे यांची टीका