LokSabha Election 2024 | शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर, सचिन खेडेकारांच्या नावाची चर्चा; शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष 

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024) निमित्ताने राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी तसेच वंचित बहुजन आघाडी अशी राज्यात लढत होत असून अनेक नाट्यमय घडामोडी घडत आहेत. नाराजांची मनधरणी करण्यसाठी सर्वच पक्ष प्रयत्नशील असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी देखील झडत आहेत.

यातच आता काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या संजय निरुपम (Sanjay Nirupam) यांची उत्तर पश्चिम मुंबईमधून शिवसेनेकडून चाचपणी सुरू करण्यात आली आहे.  त्यामुळं संजय निरुपम यांचा शिवसेनेत पक्ष प्रवेश होण्याची (LokSabha Election 2024) शक्यता आहे. निरुपम यांच्यासोबतच शरद पोंक्षे, सचिन पिळगावकर आणि सचिन खेडेकर या मराठमोळ्या कलाकारांची देखील चाचपणी सुरु असल्याचं वृत्त समोर येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narayan Rane | पुण्याची खासदारांची विशेष परंपरा मुरलीधर मोहोळ जोपासणार

Uddhav Thackeray | मुंबईतल्या २ जागा मित्रपक्षाला दिल्यात, ते लढणार नसतील तर आम्ही लढू

Vasant More | “२५ वर्ष ज्या पक्षात एकनिष्ठ राहिलो, तिथे न्याय मिळाला नाही”; वसंत मोरेंनी बोलून दाखवली खंत