ठाकरे गटाकडून 17 उमेदवारांची यादी जाहीर; कोणत्या मतदारसंघातून कोणता उमेदवार?

Loksabha Election 2024: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) लोकसभा निवडणूक २०२४ साठी त्यांचे उमेदवार जाहीर केले आहेत. खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिवसेनेच्या १७ लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेकडून छत्रपती संभाजीनगर येथून चंद्रकांत खैरे यांना पुन्हा एकदा उमेदवारी देण्यात आली आहे. तर मुंबई दक्षिण मध्य येथून अनिल देसाई यांना मैदानात उतरवण्यात आले आहे.

उबाठा गटाचे १७ उमेदवार

१. बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
२. यवतमाळ-वाशिम – संजय देशमुख
३. मावळ- संजोग वाघेरे पाटील
४. सांगली- चंद्रहार पाटील
५. हिंगोली- नागेश पाटील आष्टीकर
६. छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
७. धाराशिव- ओमराजे निंबाळकर
८. शिर्डी- भाऊसाहेब वाघचौरे
९. नाशिक- राजाभाऊ वाजे
१०. रायगड- अनंत गीते
११. सिंधुदुर्ग रत्नागिरी – विनायक राऊत
१२. ठाणे- राजन विचारे
१३. मुंबई ईशान्य- संजय दिना पाटील
१४. मुंबई दक्षिण- अरविंत सावंत
१५. मुंबई वायव्य- अमोल कीर्तीकर
१६.  मुंबई मध्य- अनिल देसाई
१७. परभणी- संजय जाधव

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune LokSabha 2024 | फडणवीसांच्या भेटीनंतर चक्रे फिरली; मुळीक बंधू लागले मोहोळांच्या प्रचाराला !

Pune News | पाटलांना फडणवीसांची तंबी? विधानसभेचे बघू, आधी लोकसभा उमेदवाराचा प्रचार करण्याचे निर्देश

 वरुण गांधी यांचे तिकीट कापले; भाजपचा धाडसी निर्णय