Madhya Pradesh मध्ये शिवराजमामांची कमाल, विरोधकांची उडवली दाणादाण

Madhya Pradesh मध्ये शिवराजमामांची कमाल, विरोधकांची उडवली दाणादाण

MP Election Result 2023 Live : मध्य प्रदेशमध्ये 2018 चा दीड वर्षांचा अपवाद वगळता 2003 पासून दोन दशके भाजपाची सत्ता राहिली आहे. त्यापैकी 16 वर्षे शिवराज सिंह चौहान (Shivraj Singh Chauhan) यांनी मुख्यमंत्रीपद भूषवले. त्यामुळे या 2023च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा भाजपाला सत्ता मिळणार की, जनमत विरोधात जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार याबाबत कमालीची उत्सुकता लागली होती मात्र आता पुन्हा एकदा भाजपने विजयी होताना दिसत आहे.

निवडणूक आयोगाने विधानसभेच्या सर्व 230 जागांसाठी कल जाहीर केला आहे. भारतीय जनता पक्ष 230 पैकी 155 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 73 जागांवर आघाडीवर आहे. निवडणूक आयोगाच्या ट्रेंडनुसार बहुजन समाज पक्ष आणि भारत आदिवासी पक्षाला प्रत्येकी एका जागेवर आघाडी मिळाली आहे.

मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी बुधनी विधानसभा मतदारसंघात आपली सातत्यपूर्ण आघाडी कायम ठेवली आहे. बुधनी जागेवर मतमोजणीच्या तीन फेऱ्या पार पडल्या असून शिवराज सिंह चौहान यांना आतापर्यंत 36,267 मते मिळाली असून त्यांच्याकडे 21,197 मतांची आघाडी आहे. येथे काँग्रेसचे विक्रम मस्ताल दुसऱ्या क्रमांकावर आहेत, त्यांना 7165 मते मिळाली आहेत. या जागेवर समाजवादी पक्षाचे मिर्ची बाबा यांना आतापर्यंत केवळ 22 मते मिळाली आहेत.

महत्वाच्या बातम्या-

केसीआरच्या खुर्चीला धक्का बसणार? तेलंगणात काँग्रेसने प्राथमिक कलांमध्ये बहुमताचा 60 जागांचा आकडा गाठला

अरे मी काय लेचापेचा राजकारणी नाही जे काही असेल ते तोंडावर बोलणारा आहे; दादांनी विरोधकांना सुनावले खडेबोल

“अजितदादांच्या नेतृत्वाखालील विचार शिबीर देशाच्या राजकारणात झंझावात उभा केल्याशिवाय राहणार नाही”

म्हाडा वसाहतींच्या पुनर्विकासासाठी अभय योजना सदनिका घेतली त्यावर्षीच्या रेडीरेकनर नुसार स्टॅम्प ड्युटी आकारणार

Previous Post
महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई; २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी

महिनाभरात ३२ हजार ७७५ वाहनधारकांवर कारवाई; २ कोटी ७२ लाख रुपये दंड आकारणी

Next Post
समाजवादी पक्षाच्या मिर्ची बाबाची दैना; आतापर्यंत केवळ 22 मते मिळाली

समाजवादी पक्षाच्या मिर्ची बाबाची दैना; आतापर्यंत केवळ 22 मते मिळाली

Related Posts
Rajesh Khattar | 'माझ्या सात पिढ्यांनी घरी बसून खाल्ले असते', 'बाहुबली'च्या वॉइस आर्टिस्ट राजेश खट्टरचा खुलासा

Rajesh Khattar | ‘माझ्या सात पिढ्यांनी घरी बसून खाल्ले असते’, ‘बाहुबली’च्या वॉइस आर्टिस्ट राजेश खट्टरचा खुलासा

Rajesh Khattar | बॉलिवूडमध्ये अभिनयासोबतच अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी डबिंग केलेले राजेश खट्टर (Rajesh Khattar) हे अष्टपैलू प्रतिभेने समृद्ध…
Read More
बाबर आझम आणि संघावर होणार FIR; पाकिस्तानी अभिनेत्रीची खुली धमकी, पण कारण काय?

बाबर आझम आणि संघावर होणार FIR; पाकिस्तानी अभिनेत्रीची खुली धमकी, पण कारण काय?

IND vs PAK: आशिया चषक 2023 च्या (Asia Cup 2023) सुपर-4 फेरीत कट्टर प्रतिस्पर्धी भारताकडून पाकिस्तानला 228 धावांनी…
Read More