पाचशे वर्षांनी आली शुभ घडी! अयोध्येतील रामलल्लाचा चेहरा दिसला, तुम्हीही दर्शन घ्या

Lord Ram :- उत्तर प्रदेशातील अयोध्येत आज श्री राम मंदिराचे उद्घाटन (Ram Mandir Inauguration) होणार आहे. राम मंदिर प्राणप्रतिष्ठेच्या पूजाविधीला सुरुवात झाली आहे. दुपारी 12.20 पासून 84 सेकंदांचा शुभ मुहूर्त आहे, ज्यामध्ये रामललाच्या मूर्तीचा अभिषेक केला जात आहे. दरम्यान रामलल्ला गर्भगृहात विराजमान झाले असून प्रभू रामाचे दर्शन समस्त भारतवासींना झाले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश-विदेशातील पाहुणे प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित आहेत. याबाबतची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. अयोध्येत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. रामलल्ला विराजमान होताच सैन्याने अयोध्येत फुलांचा वर्षाव सुरू केला. संपूर्ण देश सध्या रामाच्या भक्तीत गुंग झाला आहे.

 

शिवाजी मानकर

महत्वाच्या बातम्या-

Ram Mandir Ayodhya : संपूर्ण पुणे शहर बनले राममय; धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक उपक्रमांचं आयोजन

Ram Mandir Ayodhya : रामाने रावणाचा नि:पात करण्याचा निश्चय केला त्या मंदिरात मोदींनी केली महापूजा

Santosh Shelar | माओवाद्यांशी संबंधित पुण्यातील बेपत्ता संतोष शेलार परतला; रुग्णालयात दाखल

आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करणं हीच प्रभू श्रीरामाची खरी पूजा; सावित्रीच्या लेकींनी नाकारली प्राणप्रतिष्ठेची सुट्टी