…म्हणून त्या जोडप्याने एमआरआय मशिनमध्येच केला Sex, फोटो व्हायरल

नवी दिल्ली – शारिरीक सबंध करत असताना पुरुष आणि महिलांचे प्रायव्हेट पार्ट (Private Part Of Male And Female) नेमकं कस काम करतात? याचा सखोल अभ्यास करण्यासाठी एक संशोधन करण्यात आले. या संशोधन अंतर्गत एका जोडप्याला MRI scanner मशीनमध्ये सेक्स करण्यास सांगण्यात आले. 1991-1999 हा प्रयोग करण्यात आला. या प्रयोगा अंतर्गत जोडप्याने एमआयआर मशीनमध्ये कैद झालेले सेक्स पोझिशनचे फोटो व्हायरल झाले आहे.

सेक्स (Sex In MRI Scan) करताना मानवी शरीरात कोणते बदल होतात? या विषयावर केलेल्या प्रयोगाची छायाचित्रे सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत. वास्तविक अनेक वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांनी हा अभ्यास केला होता. अभ्यासासाठी, शास्त्रज्ञांनी ठरवले होते की हे जोडपे एमआरआय मशीनमध्ये नाते निर्माण करतील.हा अभ्यास प्रत्यक्षात 1991-1999 दरम्यान करण्यात आला. इडा सबेलिस आणि तिचा प्रियकर जप यांनी या प्रयोगात भाग घेतला. इडाने सांगितले की, पेकच्या सांगण्यावरून तिने या प्रयोगात भाग घेतला होता . आपल्या पार्टनरसह तिने MIR मशीनमध्ये स्पूनिंग पोजीशन (Spooning position) मध्ये सेक्स केला. सेक्स करताना त्यांच्या सर्व हालचाली MIR मशीनमध्ये स्कॅन झाल्या.

इडा ही महिलांच्या हक्कांसाठी एक मोठी प्रचारक होती आणि वैद्यकीय उद्योगाला महिलांच्या शरीराविषयी माहिती गोळा करण्यात मदत करू इच्छित होती. प्रयोगासाठी जोडप्याने एमआरआय मशीनमध्ये सेक्स केला. या प्रयोगातून सर्वात महत्त्वाचा शोध म्हणजे महिलांचे प्रायव्हेट पार्ट हा सरळ बोगद्यासारखा नसतो. बऱ्याच दिवसांपासून महिलांचा प्रायव्हेट पार्ट सरळ असतो या गोष्टी सुरू होत्या. लिओनार्डो दा विंचीच्या १९४२ च्या प्रसिद्ध पेंटिंगमध्येही प्रायव्हेट पार्ट सरळ सिलेंडर म्हणून दाखवण्यात आला होता. MIR मशीनच्या स्कॅनमध्ये पुरुषांचा प्रायव्हेट पार्ट हा बुमरँग आकाराप्रमाणे असतो असं दिसून आलं.

या प्रयोगाचे परिणाम ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्येही प्रसिद्ध झाले आहेत. इडा व्यतिरिक्त 18 वर्षांवरील अनेक जोडप्यांनी या प्रयोगात भाग घेतला. 24 डिसेंबर 1999 रोजी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये संशोधनाचे परिणाम प्रकाशित झाले. 2019 मध्ये, या लेखाच्या प्रकाशनाला 20 वर्षे पूर्ण झाल्यावर, ब्रिटिश मेडिकल जर्नलने या लेखाचा काही भाग पुन्हा प्रकाशित केला. आता त्याचे फोटो पुन्हा व्हायरल होत आहेत . प्रयोगाच्या 30 वर्षांनंतरही, त्याचे फोटो इतके दमदार आहेत की सोशल मिडिया वापरकर्ते त्याच्याशी संबंधित छोट्या-छोट्या गोष्टी जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक दिसत आहेत.