सनी लीओनीला करायचे आहे पुन्हा लग्न फोटो शेयर करत म्हणाली…

मुंबई – सनी (Sunny Leone) बॉलीवुड मधील सर्वाधिक चर्चा असलेली अभिनेत्री. सनी अगदी कमी वयापासून नावारूपास आली आहे. ती तिच्या सोशल मिडियावरील फोटोमुळे आणि पोस्टमुळे नेहमी चर्चेत असते.(Sunny Leone photo)  तिच्या फोटोला तिचे चाहते देखील तितकाच प्रतिसाद देतात. आता हेच पहा ना .. सनीने नुकताच एक फोटो शेयर केला आणि त्या फोटोला ओळ दिली मॅरी मी. (Captioned the picture as Marry Me) म्हणजेच काय तर माझ्याशी लग्न करा.

पांढऱ्या रंगाच्या गाऊनमध्ये सनी अतिशय सुंदर दिसत आहे. तिने या फोटोलाच हे कॅपशन दिले आहे. या फोटोला अवघ्या 2 तासात 8 लाखांहून अधिक लाईक्स आल्या आहेत. सिनीने जि स्म 2 या सिनेमातून पदार्पण केले आहे. सनीचा अगदी बालपणी पासूनचा प्रवास तिने एकाा वेब सिरिज द्वारे मांडला होता. करणजीत कौर द अनटोल्ड स्टोरी ऑफ सनी लिवोनी (Karanjeet Kaur the Untold Story Of Sunny Leone) असे तिच्या वेब सिरिजचे नाव होते तिच्या या वेब सीरजला देखील प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

आता लवकरच यावर एक पुस्तक देखील येणार आहे. सनीने हे फोटो शूट केले आहे. आणि तिने तिच्या चंहत्यांसाठी हे फोटो सोशल मिडियावर अपलोड केले असून तिने अगदी सहज असे कॅपशन दिले आहे. सनीने 2016 मध्ये डॅनीयल यांच्याशी विवाह केला आहे. त्यामुळे सनी आता पुन्हा दूसरा विवाह करणए नाही हे मात्र नक्की आहे. सनीने लातूर येथील एकाा मुलीस दत्तक घेलते होते.