Uddhav Thackeray | मोदी सरकारची निवडणूक जुमल्याची चाल; CAA वरुन ठाकरे गटाचा भाजपावर हल्लाबोल

Uddhav Thackeray On CAA | केंद्रातील मोदी सरकार ने (Modi Govt) नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची अधिसूचना जारी केली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारचे (Central Govt) हे मोठे पाऊल आहे. याअंतर्गत तीन शेजारी देशांतील अल्पसंख्याकांना आता भारतीय नागरिकत्व मिळू शकणार आहे. यासाठी त्यांना केंद्र सरकारने तयार केलेल्या ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. दरम्यान केंद्र सरकारच्या या निर्णयानंतर शिवसेना ठाकरे गटाने (Uddhav Thackeray) हा निवडणुकीचा जुमला असल्याचे टीका केली.

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) तोंडावर मोदी सरकारने निवडणूक जुमल्याची चाल खेळली आहे. देशात नागरिकत्व सुधारणा अर्थात सीएए कायदा लागू करण्याचा वटहुकूम भाजप सरकारने आज अचानक जारी केला असून मध्यरात्रीपासूनच हा कायदा लागू झाला आहे. अशी टीका शिवसेनेच्या सामना अग्रलेखामध्ये करण्यात आली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

CAA Act | भारताचा CAA कायदा काय आहे? ज्याबाबत मोदी सरकारने अधिसूचना जारी केली, वाचा सर्वकाही

Pankaja Munde | पाच वर्षांचा वनवास खूप झाला, आता वनवास नको

Ajit Pawar | पुण्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाला शासनाचे प्राधान्य