Salim Khan | ‘मारुन टाकू तेव्हा समजेल…’, गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले

Salim Khan | 'मारुन टाकू तेव्हा समजेल...', गोळीबार प्रकरणानंतर सलीम खान भडकले

Salim Khan | सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर गोळीबार प्रकरणी सातत्याने नवनवीन माहिती समोर येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत दोन आरोपींना अटक केली आहे. मंगळवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही सलमान खानच्या घरी पोहोचले. याप्रकरणी सलमान खानचे वडील सलीम खान (Salim Khan) यांनी आता हल्लेखोरांबाबत मोठे वक्तव्य केले आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सलीम खान यांनी एका टीव्ही चॅनलशी या प्रकरणावर चर्चा केली. सलीम खान यांनी हल्लेखोरांबाबत आपले मत मांडताना सांगितले की, यात सांगण्यासारखे काय आहे. घाबरण्याचं काही कारण नाही. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. सरकारने आम्हाला पूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं आहे. तसंच सलमान कुठलीच चिंता न करता त्याचं काम करु शकतो असं ते म्हणाले आहेत. कारण पोलीस त्यांचं काम करत आहे. जो माणूस (लॉरेन्स बिश्नोई) फक्त हेच म्हणतो की मारेन तेव्हा समजेल. अशा अशिक्षित लोकांबद्दल अजून काय बोलणार?

दोन्ही आरोपींची रवानगी कोठडीत
ही घटना रविवारी सकाळी घडली, जेव्हा दोन हल्लेखोरांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केला. हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आले आहे. पोलीस पथक या प्रकरणाचा तपास करण्यात व्यस्त आहे. पोलिसांनी कारवाई करत गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना अटक केली. दोघांना गुजरातमधील भुज येथून पकडण्यात आले आहे. त्याचवेळी न्यायालयाने आरोपीला 25 एप्रिलपर्यंत मुंबई गुन्हे शाखेच्या कोठडीत पाठवले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ajit Pawar | भावनिक न होता देशाच्या भवितव्यासाठी महायुतीला मतदान करा; माजी सैनिकांच्या मेळाव्यात अजित पवारांचे आवाहन

Shivajirao Adhalrao Patil | “जनतेच्या प्रेमाची कळवळ म्हणून मी राजकारणात”, आढळराव पाटलांनी व्यक्त केल्या भावना

Ravindra Dhangekar | पुण्याच्या विकासापेक्षा धंगेकरांसाठी टिका टिपण्णी महत्त्वाची; व्हिजनच्या नावानेही बोंबाबोंब

Previous Post
Eknath Khadse | "अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आल्या आहेत"; धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Eknath Khadse | “अशा धमक्या मला बऱ्याच वेळा आल्या आहेत”; धमकीच्या फोनवर एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

Next Post
RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या आरोपींना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

RSS | राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्या आरोपींना सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर

Related Posts
भरधाव वेगाने धावणाऱ्या BMWने तोडली ऐतिहासिक अजनी पूलाची भिंत

भरधाव वेगाने धावणाऱ्या BMWने तोडली ऐतिहासिक अजनी पूलाची भिंत

नागपूर : शहरातील ब्रिटिश कालीन ऐतिहासिक अजनी पूलावर मंगळवारी रात्री एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगाने धावणारी BMW…
Read More

समृद्धी महामार्गालगतची जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांना मुखमंत्र्यांकडून स्नेहभोजनाचे निमंत्रण

नागपूर :- महाराष्ट्राच्या समृद्धीची भाग्यरेषा असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्यांची भाग्यरेषा खरोखरच बदलली अशा काही शेतकऱ्यांना आज मुख्यमंत्री एकनाथ…
Read More
Santosh Bangar

‘माझी गाडी फोडणं तर सोडाच माझ्या गाडीला नुसतं टच जरी केलं तर आमदारकीचा राजीनामा देईल’

मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. दोन्ही बाजूंनी आमचीच…
Read More