साप्ताहिक राशी भविष्य

  • मेष :- चिंताग्रस्त सप्ताह,रागावर नियंत्रण ठेवा,नौकारदारांना सप्ताह चांगला,जुनी येणी वसूल होतील,विध्यार्थ्यांना जास्त अभ्यास करावा लागेल,कौंटमबीक सौख्य चांगले

वृषभ:- गृहसौख्य चांगले,पण आरोग्य करिअर बाबत सजग राहावे,दांपत्य जीवन सुरळीत राहील,नौरारदार,व्यवसायिक यांनी सुसंधी मिळतील आवश्य त्याचा फायदा करून घ्या,विध्यार्थ्यन्नी शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये

मिथुन:– या सप्ताहात नवीन धडाडी,उत्स्फूर्तपणे कार्य पुढे न्याल, संतती मनाप्रमाणे वागेल,दांपत्य जीवन सुखकर राहील ,अनावश्यक खर्च टाळा,वाहन सौख्य, वास्तू सौख्य मध्यम राहील,विद्यार्थ्यांनी जास्त अभ्यास करावा

कर्क:– हा सप्ताह सर्व सामान्य राहील,आरोग्याच्या कुरबुरी जाणवतील ,वाहन सौख्य सामान्य,नौकारदारांना समजूतदार पाने आपले कर्म कारावे वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी

सिह:- सप्ताह नावचैतण्याचा, कौतंबीक,संतती,गृहसौख्य चांगले मिळेल नौकारदारांना व्व्यावसाईकांना लाभदायी
सप्ताह अनावश्यक खर्च टाळा,विद्यार्थ्याना नियमित अभ्यास करावा
अडचणी,व अडथळ्यांवर मात कराल, आध्यात्मिक प्रगती होईल,मित्रांबरोबर आनंदात वेळ व्यतीत कराल

कन्या:– आठवड्याची सुरवात धडाकेबाज असेल,आपली भाषा व वाणी यावर नियंत्रण ठेवावे,वाह न व ग्रह सौख्य उत्तम लाभेल,पराक्रमाने यश व लाभ प्राप्त होईल आरोग्यचि विशेष काळजी घ्यावी ,संतती व कुटुंबावर खर्च होईल, वाईट संगती पासून सावध राहावे

तुला:- हा सप्ताह आपल्यासाठी यश,आनंद,व लाभप्राप्तीचा असेल,मित्रमंडळीवर खर्च होऊ शकतो ,हितशत्रू वर विजय प्राप्त कराल,कर्माला जास्त महत्व द्या, जोडीदाराच्या भावना समजावून घ्या, विध्यार्थ्यन्नी जास्त मेहनत करून जास्त अभ्यास करावा
वृश्चिक:-हा सळतं आपसल्यासाठी भाग्याचा असेल, रेंगाळलेली कामे मार्गी लागतील,उत्तम वाहन व ग्रह सौख्य लाभेल,खर्चाचे नियोजन करा,नौकारदारांना लाभदायक सप्ताह आरोग्याची काळजी घ्या

धनु:- सप्ताहाची सुरवात काहीशी तणावग्रस्त असेल ,नंतर मात्र उत्साह वर्धक सप्ताह ,वस्तू व वाहन सुख मिळेल,विद्यार्थी आपणहून अभ्यास करतील,स्पर्धक हितशत्रू त्रास देतील पण त्याच्या कारवाया तुम्ही ,हणून पडाल ,नवीन गोष्टी शिकण्याकडे आपला कल असेल

मकर:- सप्ताहाची सुरवात कर्म प्रधान असेल,कामाच्या ठिकाणी आपण जे नियोजन केले आहे ते प्रात्यशात आणाल, आभासत चाल ढकल करून चालणार नाही,आधी केलेल्या गुंतवणुकीतून फायदा होईल,संतती व ग्रह सौख्य चांगले रशील,आरोग्याची काळजी घ्या

कुंभ:– सुरवातीला कामाचा ताण जाणवेल कामे उरकण्याकडे कल राहील, कमला जास्त प्राधान्य द्याल,कौटुंबिक व पारिवारिक सौख्य उत्तम राहील,संतती सौख्य उत्तम जोडीदाराचे भरभरून प्रेम मिळेल,जोडीदारावर खर्च होईल

मिन:-सप्ताह काहीसा संमिश्र स्वरूपाचा, आपले व्यतिमत्व उत्साही व आनंदी असेल,सकारात्मक विचाराने प्रश्न सोडवाल, परिवारातील लोक दुरवणार नाहीत या कडे लक्ष द्या ,नौकारदारांना कामाचा ताण जाणवेल,कष्टाच्या मनाने लाभ कमी होईल,प्रवासाचे योग्य संभवतात,प्रकृतीच्या कुरबुरी सतावतील