Rohit Pawar | रोहीत पवार यांच्या अडचणीत वाढ, बारामती अ‍ॅग्रोची 50 कोटी किंमीतीची 161 एकर पेक्षा जास्त प्रॅापर्टी जप्त

Rohit Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहीत पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ईडीकडून रोहित पवारांच्या मालकीच्या बारामती अ‍ॅग्रोच्या प्रॉपर्टीवर जप्तची कारवाई करण्यात आली आहे. ईडीने बारामती अ‍ॅग्रोची 161 एकर जागा जप्त केली आहे. जपवळपास 50.20 कोटी रुपयांच्या मालमत्तेवर कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान रोहित पवारांची (Rohit Pawar) यापूर्वी अनेकदा ईडी चौकशी झाली आहे. मुंबईतल्या ईडी ऑफिसमध्ये त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार यांचीही ईडी चौकशी झाली होती. बारामती अ‍ॅग्रो कथित गैरव्यवहार प्रकरणी 24 जानेवारीलाही त्यांची 12 तास चौकशी झाली होती. ईडी चौकशीविरोधात शरद पवार गट आक्रमक झाला होता. तर, ईडीच्या कारवाईचा निषेध करण्यासाठी शरद पवार गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Sunil Shelke | …अन्यथा मी राज्यभर सांगणार की पवार साहेबांनी माझ्यावर खोटे आरोप केले, सुनिल शेळकेंचा इशारा

Amit Shah | अमित शाह हे शेपूट घालणारे गृहमंत्री; उद्धव ठाकरे यांची सडकून टीका

Sharad Pawar | पक्ष स्थापनेपासून आम्ही विचारधारा कधीच बदलली नाही; शरद पवार यांचा दावा