Kangana Ranaut | “मला देशाचे पंतप्रधान बनायला…”, कंगणा राणावतची राजकारणात येण्यावर मोठी प्रतिक्रिया

Kangana Ranaut | "मला देशाचे पंतप्रधान बनायला...", कंगणा राणावतची राजकारणात येण्यावर मोठी प्रतिक्रिया

बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणावत (Kangana Ranaut) अनेकदा तिच्या स्पष्ट उत्तरांनी सर्वांना आश्चर्यचकित करते. बॉलिवूडपासून राजकारणापर्यंतच्या मुद्द्यांवर ती नेहमीच आपले मत उघडपणे मांडते. बऱ्याचदा तिच्या राजकारणात प्रवेश करणार असल्याच्या अफवाही येत असतात. अशातच आता नुकतेच तिला विचारण्यात आले की तिला देशाचे पंतप्रधान व्हायला आवडेल का? यावर अभिनेत्रीने काय उत्तर दिले जाणून घेऊया.

सध्या बॉलिवूडची क्विन तिच्या आगामी ‘इमर्जन्सी’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे, जो लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांची भूमिका साकारणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे दिग्दर्शनही कंगनानेच केले आहे. श्रेयस तळपदे, अनुपम खेर, महिमा चौधरी आणि पुपुल जयकर या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

आता नुकतीच कंगना राणावत (Kangana Ranaut) एका ट्रेलर लॉन्च इव्हेंटमध्ये पोहोचली होती. या इव्हेंटमध्ये जेव्हा अभिनेत्रीला विचारण्यात आले की देशाचा पंतप्रधान होण्याचा तुमचा काही विचार आहे का? यावर उत्तर देताना कंगना म्हणाली, ‘मी नुकताच ‘इमर्जन्सी’ नावाचा चित्रपट केला आहे. तो चित्रपट पाहिल्यानंतर कोणालाही मला पंतप्रधान म्हणून पाहावेसे वाटणार नाही.’ कंगनाच्या या उत्तराने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

कॉंग्रेसचे नेते Baba Siddique यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश; उपमुख्यमंत्री पवार यांनी केले स्वागत

Nikhil Wagle व सहकाऱ्यांवर पुण्यात प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई करा – पृथ्वीराज चव्हाण

Chhagan Bhujbal | तुमची 5 लोकांनी सुपारी घेतलीये, ५० लाखांची …; छगन भुजबळांना पुन्हा एकदा धमकी

Previous Post
Poonam Pandey पुन्हा अडचणीत! १०० कोटींचा मानहानीचा दावा, संपूर्ण प्रकरण काय?

Poonam Pandey पुन्हा अडचणीत! १०० कोटींचा मानहानीचा दावा, संपूर्ण प्रकरण काय?

Next Post
महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

महाराष्ट्रातील सरकार जनतेने नाही तर ED, CBI ने निवडून दिलेले: रमेश चेन्नीथला

Related Posts

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका होणार JNU च्या पहिल्या महिला कुलगुरू!

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्राध्यापिका शांतीश्री धुलीपुडी पंडित यांची जवाहरलाल नेहरू विद्यापीठ (JNU), दिल्लीच्या नवीन JNI…
Read More

महाराष्ट्र हा काही गांडूची औलाद नाही! संजय राऊतांनी तोफ डागली

मुंबई : खासदार संजय राऊत आणि भाजप यांच्यातील राजकीय वाद आता टोकाला जाण्याची शक्यता आहे. संजय राऊत यांनी…
Read More
chagan bhujbal

नर डास जास्त धोकादायक आहेत की मादी डास धोकादायक आहेत ? छगन भुजबळ यांचा सवाल 

मुंबई   – सरकारने एकूण किती डास पकडले… डासांचे वर्गीकरण करताना किती नर आणि किती मादी डास आढळले…यात नर…
Read More