काहीही करा पण निवडणुका घ्या; नाराज पुणेकरांच्या खोचक, मार्मिक आणि संतप्त प्रतिक्रिया

Pune – पुण्यात सध्या प्रशासकांचे राज्य असून सामान्य नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक नसल्याने या अधिकारी वर्गावर कुणाचाही धाक नसल्याचे चित्र आहे. अधिकारी हे सध्या मनाला वाट्टेल तसा कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळेच पुण्यात महानगरपालिकेत (Pune Municipal Corporation) नगरसेवक हवेत अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पुणेकरांच्या खोचक, मार्मिक आणि संतप्त प्रतिक्रिया पहा.