Baramati LokSabha | बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना धक्का; मातब्बर नेता शिवसेनेत

बारामती लोकसभा (Baramati LokSabha) मतदारसंघात सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांना धक्का बसला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे जिल्हा संघटक कुलदीप कोंडे यांनी केला शिवसेनेत प्रवेश केला असून, आता ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटातून पुढचा राजकीय प्रवास करतील.

भोर वेल्हा परिसरातील (Baramati LokSabha) अनेक कार्यकर्ते घेऊन कुलदीप कोंडे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. कालपर्यंत महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे यांचा करत होते प्रचार आणि आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेने गटात कुलदीप कोंडे यांचा प्रवेश केल्यामुळं राजकीय तिढा वाढला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Supriya Sule | माझी लढाई अदृश्य शक्तीच्या विरोधात

Devendra Fadnavis | ही निवडणूक देशाचा नेता निवडण्याची आहे, विचार करुन मत द्या

Sharad Pawar | गेल्या दहा वर्षांत सर्वसामान्य जनतेला केवळ फसवण्याचं काम झाले