धक्कादायक ! आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार प्रभाकर साईलचं निधन

prabhakar sail

मुंबई : कॉर्डेलिया क्रूझ ड्रग प्रकरणातील (Cordelia cruise drug case) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे पंच साक्षीदार प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला. साईल यांचे वकील तुषार खंदारे यांनी दिलेल्या माहितीनुसार काल (शुक्रवारी) प्रभाकर साईल (Prabhakar Sail) यांचे निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्यामुळे साईल यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती आहे.

मुंबईतील चेंबूर येथील माहुल भागात असलेल्या त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला (Aryan Khan) सोडण्यासाठी खंडणी मागितल्याचा आरोप प्रभाकर साईलतर्फे करण्यात आला होता.

Previous Post

मोदींच्या जीवाला धोका असल्याची बातमी समोर येताच वागळेंनी उडवली खिल्ली; म्हणाले….

Next Post
mi vs rr

पहिल्या विजयाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या मुंबईचा संघ आज भिडणार राजस्थानशी

Related Posts
Muralidhar Mohol | पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा

Muralidhar Mohol | पदभार स्विकारताच मोहोळ ‘ॲक्शन मोड’मध्ये ! पुण्याच्या प्रश्नांसंदर्भात गृहमंत्री शाह यांच्याशी चर्चा

केंद्रीय राज्यमंत्रिपदाचा सहकार आणि नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्विकारताच मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) ‘ॲक्शन मोड’मध्ये असून पुण्याच्या…
Read More
Ajit Pawar

महाराष्ट्र मास्क फ्री होणार? अजित पवारांनी स्पष्टच सांगितले…

जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून कोविड संसर्गाचे प्रमाण कमी झाले असल्याने कोविड विषयक मार्गदर्शक सुचनांचे पालन करून १ फेब्रुवारीपासून…
Read More
मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

मतदारसंघात न फिरकल्याचा अमोल कोल्हे यांना बसणार फटका? नागरिकांची नाराजी शिवाजी दादांच्या पथ्यावर

Pune News : पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक हाय प्रोफाईल लढतीपैकी एक लढत हि शिरूर लोकसभा मतदार संघात होत आहे.…
Read More