sugar production | राज्यातील साखरेच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७२ लाख क्विंटलने घट

चालू गाळप हंगामात आत्तापर्यंत राज्यातील साखरेच्या उत्पादनात (sugar production) गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे ७२ लाख क्विंटलने घट झाली आहे. दुसऱ्या बाजूला साखरेच्या घाऊक बाजारातील किमान विक्री मूल्यात वाढ करण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. गेल्याच आठवड्यात केंद्र सरकारकडून उसाच्या एफआरपीमध्ये वाढ करण्यात आली.

त्यापार्श्वभूमीवर साखरेच्या घाऊक बाजारातील किमान विक्री दरात देखील वाढ करण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली आहे. दरम्यान यावरशी आत्तापर्यंत राज्यात सुमारे ७९५ लाख क्विंटल साखरेचं उत्पादन (sugar production) झालं; यंदा कोल्हापूर विभागानं बाजी मारली असून पुणे विभाग दुसऱ्या क्रमांकावर असल्याचं साखर आयुक्त कार्यालयानं सांगितलं .

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Manoj Jarange Patil | मविआकडून जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार? मनोज जरांगे पाटील म्हणाले…

Ajit Pawar | ‘त्या’ प्रकरणात कोणालाही पाठिशी घालणार नाही; अजित पवार यांची विधानसभेत ग्वाही

Ashish Shelar | कोकणातील आंबा काजु उत्पादकांवर अन्याय का? आशिष शेलार यांचा सवाल