Anant-Radhika Pre-Wedding | आज कल तेरे मेरे प्यार के चर्चे…, प्री- वेडिंगमध्ये अनंत अंबानी आणि राधिकाच्या डान्सने लुटली वाहवाह

जामनगरमध्ये (Jamnagar) अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधीचा उत्सव (Anant-Radhika Pre-Wedding) पाहायला मिळत आहे. या सोहळ्याला जगभरातील प्रसिद्ध व्यक्तींनी हजेरी लावली आहे. या स्टार स्टडेड इव्हेंटच्या पहिल्या दिवशी सर्वांच्या नजरा पॉप सिंगर रिहानावर होत्या, जिने आपल्या गाण्यांनी लोकांचा दिवस बनवला.

शाहरुख खानपासून ते आमिर खानपर्यंत अनेक बॉलीवूड सिताऱ्यांनी प्री-वेडिंग (Anant-Radhika Pre-Wedding) सेरेमनीमध्ये परफॉर्म केले. याशिवाय, दिलजीत दोसांझने प्री-वेडिंगमध्ये त्याच्या सुपरहिट गाण्यांची मालिका वाजवली, ज्यावर करीनापासून ते इतर सेलिब्रिटींपर्यंत सर्वांनी जोरदार डान्स केला. पण सगळ्या परफॉर्मन्समध्ये टाळ्या मिळविणारे जोडपे म्हणजे अनंत आणि राधिकाचा डान्स.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

समृद्धी महामार्गावर भलामोठा खड्डा, दीड वर्षातच समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले

Republican Party | आगामी निवडणुकीत महायुतीला विजयी करण्याचा रिपब्लिकन पक्षाचा संकल्प

भोई समाजातील सर्व पोट जातींनी एकत्र येऊन काम करावे – Chhagan Bhujbal