Asha Bhosale | “अभी न जाओ छोड़कर…”, आशा भोसले यांनी अमित शहांसाठी गायले ऑल टाईम बेस्ट गाणे, खास भेटीचा फोटो व्हायरल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी ज्येष्ठ गायिका आशा भोसले ( Asha Bhosale) यांची मुंबईत भेट घेतली. या संस्मरणीय भेटीचा फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बॉलीवूडमध्ये आपल्या गाण्यांनी सर्वांनाच आपले फॅन बनवणाऱ्या आशा भोसले यांनी अमित शाह यांच्यासाठी एक गाणे गाऊन त्यांना आपले फॅन बनवले आहे. या भेटीत आशाताईंनी 1961 मध्ये आलेल्या ‘हम दोनो’ या चित्रपटातील ‘अभी ना जाओ छोड कर’ हे गाणेही गायले. यावेळी, गृहमंत्री हसत हसत गायिकेच्या गाण्याला अभिवादन करताना दिसले.

उल्लेखनीय आहे की महान गायिका आशा भोसले (Asha Bhosale) यांनी बुधवारी, 6 मार्च रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली, ज्याचे फोटो स्वतः अमित शाह यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Mahesh Tapase | गुजरातच्या भूकंपावेळी मदतीला सर्वात प्रथम धावणारे शरद पवारांच्या योगदानाचा शहांना विसर

Amit Shah | अमित शाहांना घराणेशाहीवर बोलण्याचा अधिकार नाही, जय शाह कोणता क्रिकेट खेळला म्हणून बीसीसीआयचा सचिव केला?

Loksabha Election 2024 | “मतांसाठी शहीदांचा बाजार मांडला, उलट तुम्हाला लाज वाटली पाहिजे”, शाहांच्या विधानानंतर राऊतांनी सगळंच काढलं