भास्कर जाधव तू उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल आहेस का ? निलेश राणे यांचा खोचक सवाल

Nilesh Rane – ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधवांनी नारायण राणेंची नक्कल करत टीका केली.भास्कर जाधवांच्या या टीकेनंतर आता भाजप नेते निलेश राणे संतापले आहेत. निलेश राणेंची जीभ घसरली असून भास्कर जाधवांवर शिवराळ भाषेत टीका केली आहे.भास्कर जाधव तू उद्धव ठाकरेंची आयटम गर्ल आहेस का ? असा सवाल देखील निलेश राणे यांनी केला आहे.