मी नूमवीय असल्याचा अभिमान – सुनील देवधर 

Pune – पुणे लोकसभा निवडणुकीच्या (Pune Loksabha Election) निमित्ताने सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. अनेक दिग्गज ही निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असून या सर्वांमध्ये भाजपचे वरिष्ठ नेते सुनील देवधर (Sunil Deodhar) यांचे नाव देखील चर्चेत आले आहे. देवधर यांच्या एन्ट्रीमुळे त्यांच्याच पक्षातील नेते अस्वस्थ झाल्याचे दिसत आहे.

या पार्श्वभूमीवर सुनील देवधर यांनी आझाद मराठीला मुलाखत दिली असून त्यांनी या निवडणुकीवर, उमेदवारीवर भाष्य केले आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक महत्वाच्या प्रश्नांची बेधडक उत्तरे दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी मी  नूमवीय  असल्याचा अभिमान असल्याचे म्हटले आहे. मला कोणतेही काम दिले तर मी ते पूर्ण केल्याशिवाय थांबत नाही. याचे कारण म्हणजे मला शाळेतून मिळालेले संस्कार हे आहे. असं त्यांनी म्हटले आहे. देवधर यांची ही संपूर्ण मुलाखत तुम्ही खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.

महत्वाच्या बातम्या-

‘हार्दिकने संघ सोडला, पण सूर्या-बुमराह संघाशी एकनिष्ठ राहिले’, MI बाबत डिव्हिलियर्सचे विधान

CID फेम अभिनेत्रीवर कुटुबियांकडूनच अत्याचार, शरीरावरील जखमा दाखवत मागितली मदत

हार्दिकच्या ‘या’ एका अटीमुळे रोहितची कर्णधारपदावरुन हकालपट्टी, विश्वचषकापूर्वीच ठरलं होतं सर्वकाही!