Vivek Agnihotri: विवेक अग्निहोत्री हे सध्या त्यांच्या द व्हॅक्सिन वॉर (The Vaccine War) या चित्रपटामुळे चर्चेत आहेत. जोरदार प्रोमोशननंतरही हा सिनेमा अपेक्षित तितकी कमाई करू शकलेला नाही. दरम्यान विवेक अग्निहोत्री या मुलाखतीमध्ये चक्क आलिया भट्ट आणि कंगना राणावत यांच्याबद्दल भाष्य करताना दिसले. विवेक अग्निहोत्री यांना विचारण्यात आले की, आलिया भट्ट आणि कंगना राणावत या दोघींना एकाच चित्रपटात तुम्ही कास्ट करणार का?
यावर बोलताना विवेक अग्निहोत्री म्हणाले की, मी जर असा विचार केला तर मला मरावे लागले. कोण अशाप्रकारचा विचार करतो? मुळात म्हणजे एका पुरस्कार सोहळ्यात माझी आणि आलिया भट्ट हिची भेट झाली. यावेळी आलिया भट्ट माझ्यासोबत खूप चांगला व्यवहार करत होती. तसेच कंगना हिचे देखील आहे. कंगना नेहमीच मला सन्मानाने बोलते.
https://www.youtube.com/shorts/QFN9YvQY9dg
महत्वाच्या बातम्या-
World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!
नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन
Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण