नांदेड-हैद्राबाद रोडवरील आदमपुर फाटा येथे धनगर समाजाचा रस्ता रोको आंदोलन

आदमपुर फाटा/विनायक आंधळे : महाराष्ट्रातील (Maharashtra) धनगर समाजाने (Dhangar Samaj) गेल्या 75 वर्षांपासून हक्काच्या आरक्षणासाठी आशावाद ठेवलेल्या समाजाची दिशाभूल करून आजपर्यंत आरक्षण न देऊ शकलेल्या सर्व सरकारचा नांदेड-हैदराबाद रोडवरील आदमपुर फाटा (Adampur Phata) येथे शनिवारी रस्ता रोको आंदोलन करत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. तातडीने महाराष्ट्रातील सर्व धनगर समाजाच्या कलम 36 घटनेप्रमाणे एसटी आरक्षणाची (Reservation) अंमलबजावणी करण्यात यावी अशी यावेळी मागणी करण्यात आली.

यावेळी धनगर आरक्षणाची (Dhangar Reservation) अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी नाहीतर यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सकल धनगर समाजाच्या वतीने सरकारला देण्यात आला. यावेळी सकल धनगर समाज बांधवांच्या वतीने मोटरसायकल रॅली काढण्यात आली. तसेच, ताशा ढोल वादक, आदिवासी वेशभूषा सह पारंपारिक वाद्य वाजवत रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी धनगर समाजातील महिला, तरुण, पुरुष मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://youtube.com/shorts/LLrVrVQpCd4?si=eqsX7Qv1NCTZNyMe

महत्त्वाच्या बातम्या-

World Cup 2023: एक असा खेळाडू, जो स्वबळावर टीम इंडियाला बनवू शकतो विश्वविजेता

Rohit Pawar : सूड कसा उगवायचा याचा निर्णय…; ‘बारामती ॲग्रो’ प्रकरणी रोहित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ram Satpute : लोकसभेसाठी सोलापूरमधून राम सातपुते ? शेतकऱ्यांचा, युवकांचा बुलंद आवाज आता दिल्लीत घुमणार ?

Previous Post

Crime News : 31 वर्षे जुन्या बलात्कार प्रकरणात 215 सरकारी कर्मचारी दोषी, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Next Post

World Cupनंतर टीम इंडियातून कायमचा बाहेर होईल ‘हा’ खेळाडू, पुन्हा कधीही नाही मिळणार संधी!

Related Posts
श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनी मला सांगितलं की, सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे - तेजप्रताप यादव

श्रीराम माझ्या स्वप्नात आले होते, त्यांनी मला सांगितलं की, सध्या अयोध्येत जे काही चाललंय ते ढोंग आहे – तेजप्रताप यादव

Ayodhya Ram Mandir: अयोध्येत रामललाच्या अभिषेकची (Ayodhya Ram Temple Inaguration) तयारी जोरात सुरू आहे. रामनामाचा गुंज देशभर ऐकू येत…
Read More
संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्या 'त्या' तरुणांना शरद पवार गटाचा पाठींबा? सरकारकडे केली त्यांना सोडून देण्याची मागणी

संसदेत घुसून धुडगूस घालणाऱ्या ‘त्या’ तरुणांना शरद पवार गटाचा पाठींबा? सरकारकडे केली त्यांना सोडून देण्याची मागणी

Vikas Lawande – १३ डिसेंबरच्या दिवशी म्हणजेच बुधवारी लोकसभेत घुसून दोन तरुणांनी धुराचे लोट पसरवले. संसदेतल्या खासदारांनी दोन्ही…
Read More
Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदींच्या सभेनंतर अर्चना पाटलांसाठी पती राणाजगजितसिंहांचा जोरदार प्रचार सुरू

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदींच्या सभेनंतर अर्चना पाटलांसाठी पती राणाजगजितसिंहांचा जोरदार प्रचार सुरू

धाराशिव | धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha) मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात…
Read More