Hockey World Cup : ऑस्ट्रेलिया-अर्जेंटिना ड्रॉनंतर पॉइंट टेबलची काय स्थिती आहे, जाणून घ्या भारताची स्थिती

Hockey World Cup Points Table: आज हॉकी वर्ल्ड कप 2023 चे 4 सामने खेळले गेले. पहिल्या सामन्यात मलेशियाने चिलीवर ३-२ अशी मात केली. तो गट-क सामना होता. आणि दुसऱ्या सामन्यात नेदरलँड्सने न्यूझीलंडचा 4-0 असा पराभव केला. हा सामना नेदरलँड्स आणि न्यूझीलंड यांच्यातील पूल सी मधील होता. यानंतर तिसऱ्या सामन्यात फ्रान्सने दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला. त्याचवेळी, आजच्या शेवटच्या सामन्यात अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने होते. अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना ३-३ असा बरोबरीत सुटला. याआधी रविवारी भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना अनिर्णित राहिला होता.(What is the status of points table after Australia-Argentina draw, know India’s position).

आज काय झालं?

पूल क – मलेशियाने चिलीवर ३-२ अशी मात केली.
पूल क – नेदरलँड्सने न्यूझीलंडवर 4-0 ने मात केली.
पूल ए – फ्रान्सने दक्षिण आफ्रिकेचा 2-1 असा पराभव केला.
पूल ए – अर्जेंटिना विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना ३-३ असा बरोबरीत संपला

पूल-A

१- ऑस्ट्रेलिया – १ विजय – १ अनिर्णित, एकूण गुण – ४
२ – अर्जेंटिना – १ विजय – १ अनिर्णित, एकूण गुण – ४
३ – फ्रान्स – १ विजय, १ पराभव – २ गुण
४ – दक्षिण आफ्रिका – २ पराभव – एकूण गुण – ०

पूल-B

1- बेल्जियम- 1 विजय, एकूण गुण- 3
2- जर्मनी- 1 विजय, एकूण गुण- 3
3- जपान- 1 पराभव, एकूण
गुण- 0 4- दक्षिण कोरिया- 1 पराभव, एकूण गुण- 0

पूल-c

1- नेदरलँड – 2 विजय – एकूण गुण – 6
2 – न्यूझीलंड – 1 विजय, पराभव 1, एकूण गुण – 3
3 – मलेशिया – 1 विजय, 1 पराभव, एकूण गुण – 3
4 – चिली – 2 पराभव, एकूण गुण – 0

पूल-D

1- इंग्लंड – 1 विजय, 1 अनिर्णित, एकूण गुण – 4
2 – भारत – 1 विजय, 1 अनिर्णित, एकूण गुण – 4
3 – स्पेन – 1 विजय, 1 पराभव – एकूण गुण – 3
4 – वेल्स – 2 पराभव, एकूण गुण – एकूण गुण