संजय राऊत यांनी केलेले आरोप पाहून भाजप नेत्यांनी उडवली खिल्ली; पहा मजेशीर ट्वीट

मुंबई – शिवसेना खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut Press) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील आणि राज्यातील भाजपवर हल्लाबोल (Raut Criticized BJP) केला आहे. केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून आम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्याविरोधातील सर्व प्रकरणे खोटी असल्याचा दावा संजय राऊत यांनी यावेळी केला.

दरम्यान, राऊत यांच्या पत्रकार परिषदेत अनेक गौप्यस्फोट होतील अशी आशा तमाम मराठी जनतेला होती मात्र या पत्रकार परिषदेत करण्यात आलेले आरोप पाहिल्यानंतर आता भाजप नेते राऊत यांची खिल्ली उडवत टीका करू लागले आहेत. भाजपनेत्यांनी कशा पद्धतीने खिल्ली उडवत टीका केली आहे ते पाहूया

https://twitter.com/meNeeleshNRane/status/1493551701407645696s=20&t=WnggzcyMGB8YeHowJCe3yg