Chandrakant Patil | अन् चंद्रकांतदादांनी आपल्या हातातील घड्याळ काढून कार्यकर्त्याला दिले….

Chandrakant Patil | भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी (Chandrasekhar Bawankule) यांच्या सुचनेनुसार युवा मोर्चाने संपूर्ण राज्यात नमो चषक २०२४ चे आयोजन केले होते. या अंतर्गत कोथरुड मतदारसंघात ही विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ नुकताच चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी स्पर्धा आणि बक्षीस वितरण सोहळ्याचे उत्तम नियोजन केल्याबद्दल; नामदार चंद्रकांत पाटील यांनी आपल्या हातातील घड्याळ काढून कोथरुड दक्षिणचे सरचिटणीस दीपक पवार यांना दिले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

लोकसभेच्या निवडणुकीत माझी काळजी घ्या, पुढे मी तुमची काळजी घेईन – Pankaja Munde

तुम्ही ज्या जागा जिंकू शकणार नाहीत, त्याच मविआ तुम्हाला देत आहे- Nitesh Rane

खोट्या शपथा घेऊन आई तुळजाभवानीचा अपमान करू नका; Chandrashekhar Bawankule यांचा पलटवार