Viral Video: दुर्गा मातेबद्दल अशोभनीय टिप्पणी करणाऱ्या पत्रकाराला लोकांनी दिला चोप

Journalist Beaten For Insulting statement about durga maa: नुकताच नवरात्रोत्सव पार पडला आहे. नऊ दिवस भारतात सर्वत्र भक्तिमय वातावरण झाले होते. मात्र एकीकडे लोक दुर्गा देवीच्या भक्तीत रंगलेले असताना एका पत्रकाराला दुर्गा मातेवर असभ्य टिप्पणी केल्याने चोप मिळाल्याची बातमी पुढे येत आहे. हा पत्रकार वाराणसीच्या शिवपूर येथे राहणारा असून त्याचे नाव अमित मौर्य असे आहे. अमितचा दुर्गा मातेबद्दल अत्यंत अशोभनीय टिप्पणी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी त्याला चांगलीच अद्दल घडवली आहे.

तसेच लोकांनी हिंदूंच्या भावना दुखावल्याच्या आरोपाखाली अमितविरोधात एफआयआर दाखल केली आहे. वाराणसीच्या शिवपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर त्याच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.

https://youtu.be/Tt-1tSruXa0?si=kwbpullEutXoNovU

महत्वाच्या बातम्या-

‘उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रातील तरुणांपेक्षा स्वतःच्या मुलाच्या भविष्याची चिंता’

दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजाला क्लिन बोल्ड केल्यानंतर शोरिफुलचे हृतिक स्टाईल सेलिब्रेशन, Video Viral

तुमची खोक्याची लंका दहन करण्यासाठी ‘मशाल’ माझ्याकडे आहे; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल